अहमदनगर केसरी कुस्ती जिल्हा लेवल स्पर्धेत कुंभारगावचा शंतनु गणेश धुमाळ प्रथम
प्रतिनिधी-भगवान लोंढे
मौजे कुंभारगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील मल्ल कुमार शंतनु गणेश धुमाळ यांचे चिरंजीव व जुन्या पिढीतील मल्ल वस्ताद निवृत्ती सोमनाथ धुमाळ यांचे नातू याने 46 किलो वजनी गटात प्रथम विजेता म्हणून यश संपादित केले आहे या स्पर्धेमध्ये शंतनु गणेश धुमाळ याने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्रिमूर्ती कुस्ती केंद्र नगर येथे सराव करत आहे कुंभारगाव व भिगवन परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.