June 30, 2025 3:24 am

इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे यांच्या फोनवरती महावितरणाचे कर्मचारी कामाला

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे यांच्या फोनवरती महावितरणाचे कर्मचारी कामाला

प्रतिनिधी :- संतोष सोनटक्के

इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील रणमोडे वस्तीच्या हद्दीत असणारा डीपी याची फारच बिकट अवस्था होती बऱ्याच वेळा सांगून देखील काम होत नव्हते. हा डिपी निमसाखर ते बर्गे वस्ती या रस्त्यावर असल्यामुळे पावसामुळे व जीवित हानी देखील झाली असती परंतु इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे यांनी महावितरणाचे अधिकारी जोरी साहेब यांना फोन करताच , जोरी साहेबांनी तत्परतेने जागेची पाहणी करून जलद गतीने काम पूर्ण करून दिले. त्या कामासाठी कर्मचारी श्री कुमार सूळ ,श्री राजाभाऊ खताळ , श्री ताजुद्दीन पठाण , श्री राम सूर्यवंशी ,श्री नारायण जाधव, श्री तुषार शिंगडे , श्री वावरे लाईनमन यांनी उत्कृष्ट दर्जाचे काम केले त्याप्रसंगी स्थानिक निमसाखर गावातील रणमोडे वस्तीतील गावकरी , श्री संदीप राजे भोसले ,श्री पतंगराव रणमोडे ,श्री हरिश्चंद्र भोसले ,श्री मेजर स्वप्निल सावंत ,श्री विनोद भोसले ,श्री शुभम सावंत,श्री अविनाश भोसले, श्री शिवाजी अवघडे, व इतर मान्यवरांनी या कामात महत्वाची साथ इंदापूर तालुका युवक अध्यक्ष मिलिंद साबळे यांनी दिल्यामुळे तेथील लोकांनी त्यांचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!