June 29, 2025 9:32 pm

कृषी उडान योजनेअंतर्गत देशभरातील ५३ विमानतळांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळाचा समावेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

कृषी उडान योजनेअंतर्गत देशभरातील ५३ विमानतळांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळाचा समावेश
प्रतिनिधी-एकनाथ भामरे
केंद्र सरकारच्या कृषी उडान योजनेअंतर्गत देशभरातील ५३ विमानतळांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विमानाने शेतमाल अन्यत्र पाठवू शकणार आहेत.या योजनेमुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतमाल विविध ठिकाणी पाठवता येणार आहे.

या योजनेसाठी हब आणि स्पोक मॉडेल तसंच हवाई मालवाहतूकीचं जाळं विकसित करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितलं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!