ग्राम संरक्षक पथकाचे वालचंदनगर पोलीस स्टेशन कडून मेळाव्याचे आयोजन
(निलेश गायकवाड )
वालचंदनगर पोलीस अंतर्गत येणारे एकूण ३९ गावे ११ वाड्या वस्त्या असे एकूण ५० गावांना ग्राम संरक्षक पथकातील सदस्यांना टी शर्ट ट्रॅक्स सुट लाठी शिट्टी बॅटरी असे एकूण ५५२ सदस्यांना बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे हस्ते वाटप करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा सदस्य वैशाली ताई पाटील महिला दक्षता कमीटी इंदापूर तालुका अश्विनी गणेश चव्हाण अजित माळी स्टोन क्रेशर
हरिचंद्र गायकवाड पाटील नेचर डेअरीचे मॅनेजर शिंदे सहा पोलीस निरीक्षक बीएन लातुरे पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे सहा पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर पोना विनोद पवार पोकॉ बेलदार ३९ गावचे पोलीस पाटील . आणि सदस्य ४७३ हे उपस्थीत होते
यामध्ये कौतुकास्पद काम करणारे यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना प्रशिस्त पत्रक देण्यात आले
विलास परन कणसे पोलीस पाटील मानकरवाडी कुरवली जाचकवस्ती येथील पोलीस पाटील रेश्मा प्रकाश नेवसे व शितल बापू बागाव पोलीस पाटील जांब तसेच पांडूरंग हिराचंद गायकवाड पाटील सरकारी अभियोक्ता मुंबई हायकोर्ट तसेच ग्राम संरक्षक पथकातील तिघांचा सत्कार करण्यात आला अक्षय झणझणे कुरवली सागर भोसले जाचकवस्ती विनायक बोराटे भरणेवाडी यांचा प्रशिस्त पत्रक देवून गौरव करण्यात आला तसेच सहा फौजदार रतिलाल चौधर यांचा पोलीस पाटील यांचे तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी सहा फौजदार रतिलाल चौधर म्हणाले की व्यसन मुक्ती कार्यकम गावोगावी राबविला जातो त्यांचे आपण समुपदेशन केले पाहीजे जेष्ट नागरीकांना मदत केली पाहीजे
psi खंदारे म्हणाले कि गावो गावी चोर्या मार्या याला आळा बसेल गावात कोणतेही घटना घडली तर ताबडतोब माहीती मिळेल यानंतर DYSP इंगळे सो हे बोलले.