June 30, 2025 3:14 am

भिगवण निंबोडी रस्त्याची दुरवस्था: वाहनचालक त्रस्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण निंबोडी रस्त्याची दुरवस्था: वाहनचालक त्रस्त

(निलेश गायकवाड )

भिगवण निंबोडी रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.मोठा पाऊस सुरू होण्यापूर्वीच येथील रस्त्याचे दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

अनेक दिवसांपासून दुरुस्ती न झाल्याने अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक रहिवाशांना या रस्त्यावरून ये-जा करतात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे या भागात नेहमी वर्दळ असते शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!