अवैध सावकारी प्रकरणात धुळे जिल्हा पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील एका एजंटच्या घरावर छापा टाकून १ कोटी ३० लाख रुपयांची रोख रक्कम आणि ४६ लाखांचे दागिने जप्त केले आहेत.या प्रकरणी राजेंद्र बंब याला पोलिसांनी अटक केली आहे.
अपनी भाषा में पढ़े! Translate