जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा संपलेला असल्या कारणांमुळे काल मा . श्री.डॉ जय प्रकाश रामानंद सर यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्षा ला सदर बाब सुचवतात सर्व जळगांव शहरातील शिवसेना वैद्यकीय समन्वयक व सदस्य आज सिव्हिल रूग्णालयात रक्तदाना साठी मोठ्या संख्येने हजर झाले व रक्तदान करण्यात आले व या वेळी शासकीय रुग्णायल येथील डॉक्टर्स यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा चे आभार मानले.

श्री . जितेद्र गवळी उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक धुळे , नंदुबार ,जळगाव डाँ मोईज देशपांडे, डाँ .विकास पाटील सर ,उपजिल्हा समन्वयक दिपक संभाजी घ्यार, महानगर समन्वयक जळगाव शहर, शहर समन्वयक – चेतन भाऊ परदेशी, विभाग प्रमुख- महेंद्र मोंढाळे(मुक्ताई नगर), सह समन्वयक – विशाल परदेशी, सह समन्वयक -दिपक पाटील, सह समन्वयक -अनिल पवार, सह समन्वयक- राहुल पाटील, सह समन्वयक- शुभम सपकाळे, सह समन्वयक- धीरज दादा राठोड, सह समन्वयक- गोपाल मोरे, सह समन्वयक- रोशन ठाकरे, सह समन्वयक- विशाल पारधी, सह समन्वयक- विजय कोळी, सह समन्वयक- राजेंद्र सपकाळे आदी सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
