June 29, 2025 9:09 pm

अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : शहरातील पाटील वाडा येथील अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब एकनाथराव बोरसे यांचा दि. २३ मे रोजी ७४ व्या वाढदिवसानिमत शिरपूर येथील त्यांचा निवासस्थानी श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खेरनार आदिंनी दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्यात.

वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, तालुका उपाध्यक्ष उमेश खैरनार, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, शहर उपाध्यक्ष नरेश पवार, अविनाश पवार सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!