भोसेपाटी येथे उजनीच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन.
पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे
भोसेपाटी तालुका पंढरपूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले उजनी धरणातील पाच टीएमसी पाण्याच्या जो जीआर निघाला आहे तो रद्द करण्यासाठी त्याचा निषेध म्हणून आज भोसे पाटी चौक येथे सर्व शेतकरी संघटना समविचार आघाडी भोसे व शेतकर्यांच्या वतीने संयुक्तरित्या जो रस्ता रोको आयोजित केला यासाठी बाळासाहेब माळी, महादेव तळेकर, स्वाभिमानीचे जिल्हा संघटक शहाजानभाई शेख, प्राध्यापक तुकाराम मस्के, ज्येष्ठ नेते मारुती कोरके, जनशक्तीचे अतुल खुपसे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल मोहोळ शिवसेनेचे युवा नेते सोमेश शिरसागर भाजपचे माऊली हळणवर लक्ष्मणतात्या धनवडे, नितीन खटके, भारत कोरके, नितीन बागल, संजयभाऊ तळेकर, मोहनभाऊ तळेकर, अजय जाधव, स्वाभिमानीचे रायाप्पा हळणवर, किसान युवा क्रांतीचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह चंदनकर, नारायणकाका कोरके, राज्य प्रवक्ते रणजित बागल, महेश खटके, गणेश सरडे, मनोज गांवधरे, पिंटू टरले, सज्जन भोसले, अभिमान थिटे, विलास तळेकर, विलास कोरके, शेतकरी नेते दत्ता नागणे, मोहम्मद पठाण, रामदास माळी, समाधान नाईकनवरे, हरुण शेख, कांचन कोरके, फिरोज शेख, प्रहारचे संभाजी उपासे, प्रहारचे जिल्हा संघटक दीपक नाईकनवरे याप्रसंगी भोसे परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
