June 30, 2025 9:41 am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मदनवाडी चौकाची झाली स्वच्छता

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मदनवाडी चौकाची झाली स्वच्छता

(निलेश गायकवाड )

मदनवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शरद चितारे व रोटरी क्लब अध्यक्ष संजय खाडे यांनी तरुणांना बरोबर घेत मदनवाडी चौक केला चकाचक.

आपण समज्याचे काहीतरी देणे लागतो. एक सामाजिक जबाबदारी म्हणून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मदनवाडी चौकाची सफासफाई करून चौक केला चकाचक. यामुळे तेथील परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला.

यामध्ये तरुणांचा व ग्रामस्थांचा विशेष सहभाग घेत महेश चितरे, शिवाजी कांबळे, रामा सवाणे, शरयूकुमार चितारे, शुभम कोळपे, बांदल पाटील, नितीन सोनवणे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!