डिकसळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी पूजा गोरख पोंदकुले यांची बिनविरोध निवड.

अपनी भाषा में पढ़े! Translate

डिकसळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी पूजा गोरख पोंदकुले यांची बिनविरोध निवड.

(निलेश गायकवाड )

डिकसळ गावच्या माजी उपसरपंच ज्ञानेश्वरी देविदास कुंभार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर . रिक्त झालेल्या उपसरपंच पदी निवडणुकीसाठी मतदान दि 23 रोजी उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले होते. सौ पूजा गोरख पोंदकुले यांचा एकमेव अर्ज आल्याने डिकसळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रतिभा देवकाते यांनी काम पाहिले तसेच अध्यक्ष म्हणून सरपंच सौ मनीषा संदीप गवळी आभार मानले
8 पैकी 8 सदस्य उपस्थित होते सर्वानुमते त्याची निवडी बद्दल अभिनंदन करण्यात आले.
उपसरपंच निवड झाल्यानंतर गावातील अपंग व्यक्तींना टेबल फॅन चे वाटप करण्यात आले

निवडी नंतर उपसरपंच सौ पूजा गोरख पोंदकुले म्हणाले की येणाऱ्या काळात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यामार्फत मोठा निधी आणला जाईल. निवडीनंतर योगेश्वरी माता मंदिर येथे त्यांचा गावकऱ्यांच्या व ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!