विद्यार्थ्यांसाठी नवी शैक्षणिक संधी; नोबेल पब्लिक स्कूलचे उद्घाटन संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्यार्थ्यांसाठी नवी शैक्षणिक संधी; नोबेल पोद्दार स्कूलचे उद्घाटन संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव.

गालवाड रोड, अमळनेर येथील नोबेल पोद्दार स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पार पडला. यावेळी प.पू. स्वामी श्री मुनींद्रजी सरस्वती (विद्याधाम आश्रम, बडवानी, मध्यप्रदेश) यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास श्री प्रशांत सूर्यवंशी व सौ. अर्चना सूर्यवंशी तसेच शाळेचे संचालक मंडळ व प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुनिता नाईक उपस्थित होते.

कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने सांगण्यात आले की, दर्जेदार शिक्षण व सर्वांगीण विकास हा शाळेचा उद्देश असून सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत प्ले ग्रुप ते इयत्ता ८ वी पर्यंत प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!