श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न;अनुष्का भरणे यांची उपस्थिती

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न;अनुष्का भरणे यांची उपस्थिती

(निलेश गायकवाड)

मदनवाडी येथील श्री म्हस्कोबानाथ शिक्षण संस्था संचलित श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष सौ अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न संपन्न झाला . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंगाडे यांनी संस्थेबद्दल माहिती देत तसेच आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान देखील केला.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले

या कार्यक्रमासाठी मदनवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अश्विनी बंडगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेश देवकाते, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर पराग जाधव,कोषाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा सचिन बोगावत, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी अजिंक्य माडगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आबासो देवकाते, तसेच मदनवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच संगीता कुदळे, संचालक विष्णुपंत देवकाते, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना संचालक संपत बंडगर, इंजिनीयर नानासो बंडगर,विश्वास देवकाते, पोंधवडी गावचे माजी सरपंच नानासो बंडगर,तंटामुक्ती अध्यक्ष पोंधवडी नारायण बंडगर,मा. उपसरपंच डॉ.खारतोडे प्रहार फाउंडेशन अध्यक्ष हर्षवर्धन ढवळे, मा. उपसरपंच कपिल भाकरे,मदनवाडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेंद्र देवकाते, युवा नेते प्रवीण वाघ, हॉटेल रॉयल इन विकास बंडगर, युवा उद्योजक सचिन आढाव आदिजन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव बंडगर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव सीमा सतीश शिंगाडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!