स्व. विनोद दादा बंडगर पाटिल मित्र परिवाराने छ. शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी केली

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्व. विनोद दादा बंडगर पाटिल मित्र परिवाराने छ. शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी केली

(निलेश गायकवाड)

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मदनवाडी येथे उत्सवात साजरी करण्यात आली. राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरी केली गेल्या. या कार्यक्रमासाठी मदनवाडी येथील अहिल्यादेवी चौकात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मेघना बंडगर,पंचायत समिती सदस्य हेमाताई माडगे, मदनवाडी ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच अश्विनी बंडगर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महाराजांच्या प्रति असणारी भावना व विचार व्यक्त केले.स्व. विनोद दादा बंडगर पाटील मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमासाठी अशोक शिंदे, तुकाराम बंडगर, पांडुरंग जगताप,अजिंक्य माडगे, धनाजी थोरात,सचिन बोगावत, शरद चितारे,प्रशांत शेलार, राजेंद्र देवकाते, बापूराव थोरात,दादासो थोरात,संपत बंडगर,हर्षवर्धन ढवळे,आप्पासो गायकवाड, संतोष सोनवणे,अण्णा धवडे,माऊली मारकड,केशव भापकर,प्रवीण वाघमोडे,प्रवीण सलगर आदिजन तसेच मदनवाडी ग्रामस्थ व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय विनोद दादा बंडगर पाटील मित्र परिवार यांनी केले होते व आभार बंडा बंडगर यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!