June 30, 2025 5:04 am

रशियाकडून तात्पुरता युद्धविराम जाहीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

रशियाकडून तात्पुरता युद्धविराम जाहीर

रशियानं परदेशी नागरिकांना बाहेर जाता यावं यासाठी अंशिक युद्धविराम जाहीर केला आहे. मास्कोतल्या प्रमाण वेळेनुसार आज सकाळी दहा वाजता मारिउपॉल आणि व्होलनोवाखा शहरातले कॉरीडॉर सुरू झाले. माणुसकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं घेतला आहे. रशियातल्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात वाटाघाटी करणाऱ्यांनी या शांतता प्रस्तावाला मान्यता दिली. युक्रेननं मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!