सुहास शंकर कदम यांची रशियामध्ये एमबीबीएस साठी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुहास शंकर कदम यांची रशियामध्ये एमबीबीएस साठी निवड

(निलेश गायकवाड)

सर्वसामान्य कुटुंबातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील सुहास शंकर कदम याने रशियामध्ये एमबीबीएस साठी तवेरा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मास्को आरसीसी कोचिंग क्लासेस हडपसर मगरपट्टा या ठिकाणी नीट मध्ये 495 मार्क मिळवत आपले यश संपादन केले आहे.

सुहास कदम या शैक्षणिक कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे गावातील तसेच समाजातील नागरिकांकडून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!