खा.शी.च्या संचालकाचा निर्लज्जपणा – ४० लाखांची सेफ डील!

अपनी भाषा में पढ़े! Translate

खा.शी.च्या संचालकाचा निर्लज्जपणा – ४० लाखांची सेफ डील!

 

कंप्लेंट झाली कशी आणि कोणी??

गावात प्रतिष्ठेचा बडेजाव करत, टाळा लावून रस्त्यावर मिरवणारा एक स्वयंघोषित ‘मान्यवर’ आता कलंकित चेहर्यानं जनतेसमोर येणार??

नाही. त्यांना आणू..

भ्रष्ट मार्गाने पैसे कमवण्याचा लोभ काही माणसांना स्वस्थ बसू देत नाही, याचं ठळक

उदाहरण म्हणजे शिक्षण संस्थेतला हा ‘आंबट शौकीन’ संचालक 

आपला विकृत चेहरा समाजापुढे येऊ नये म्हणून

काळ्या फडक्याने चेहरा झाकण्याची सवलत दिली गेली ती 40 लाख. तो येणार नी येनार चं  जनतेच्या समोर,

मागच्या दरवाजाने प्रवेश करणारा पिट्टू-नवारी

ची आत खैर नाही.

घेऊन येत आहोत यासंदर्भात सविस्तर वृत्त.. 

वाचत रहा मार्मिक समाचार

विक्की जाधव 9175050300

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!