June 28, 2025 4:53 pm

कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना माती परिक्षणाबाबत माहिती दिली..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना माती परिक्षणाबाबत माहिती दिली..

ठिकाण होटगी स्टेशन

दक्षिण सोलापुर तालुका येथील होटणी स्टेशन येथे लोकमंगल कृषी महाविद्यालयातील कृषिदुतांकडून होटगी स्टेशन व हीपळे परिसरातील शेतकयांना माती परिक्षणास मातीचे नमुने कसे घ्यावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

होटगी स्टेशन येथे गामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी जमीनीतून मातीचे शास्त्रीय पद्धतीने नमुने कसे घ्यावे व माती परिक्षणाचे महत्व पटवुन सांगीतले यावेळी कृषीदूत मुर्गेंद्र घागरे, वैभव राऊत, प्रदिप सावंत, आनंद अनंतकवळस, रामराजे बारबोले, शतंनु रनदिवे व डी. साईकुमार यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, प्राध्यापक संजय सिरसट व कार्यक्रमअधिकारी प्रा-प्रज्ञा कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!