रोटरीने केला 12 रत्नांचा सन्मान;गरजू मुलीना 10 सायकल वाटप
रोटरी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असते. प्रपंच करत करत कोणी गरजूंना मदतीचा हात पुढे करतें तर कोणी ,शाळा , अनाथ आश्रम विविध संस्थाना रुग्णसेवा , वारकरी सेवा ,अश्या माध्यमातून जनतेची सेवा करन्याचा प्रयत्न करत असतात .
अश्याच काही रत्नाचा शोध घेऊन रोटरी डिस्ट्रिक 3131 मधील रोटरी क्लब भिगवण ,बारामती ,इंदापुर दौंड ,कुरकुम्भ यानि एकत्रित येऊन डॉ .सुशीला कवड़े भोसले, डॉ . पद्मजा खरड़, बापूराव थोरात, अतुल कुलकर्णी, संतोष शेंडकर, परीक्षित गोगटे,राम डवरा, विट्ठलराव वाङ्गे , सेझल भोईटे, प्रशांत दादा शिताप, सौ. लता नायकुडे, संजय दिवेकर, यांना सन्मानचिन्ह देऊन माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बदल रोटरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला,,, यावेळी वसंतराव मालुंजकर उपस्थित होते,,
या वेळी गरजू मुलीना 10 सायकल वाटप झाले रोटरी अध्यक्ष संतोष सवाने यांनी बोलताना सांगितले की रोटरी नेहमी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहे भिगवन हे शिक्षणाचे माहेर घर आहे या ठिकाणी ग्रामीण भागातून विध्यर्थी येत असतात त्यांना वेळेत येता यावे म्हणुन गरजू लाभार्थी शोधून 10 साकल चे वाटप करण्यात आले.
यावेळी बारामती रोटरी अध्यक्ष अरविन्द गरगटे इंदापूर रोटरी अध्यक्ष मोरेश्वर कोकरे कुरकुम्भ अध्यक्ष किशोर पाटिल दौंड सेक्रेटरी दीपक षासम कलम्बोली अध्यक्ष महेश राजपूत यानि हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी खुप परिश्रम घेतले यावेळी.संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत,संपत बंडगर, प्रवीण वाघ,कमलेश गांधी,संजय चौधरी नामदेव कुदळे. रणजित भोंगळे, संजय खाडे कुलदीपक ननावरे दीपाली भोंगळे, पायल भंडारी, डॉ, गणेश वनवे इत्यादि उपस्थित होते सूत्र संचलन मोरेश्वर कोकरे यानि केले दीपक यानि आभार मानले,,,