June 28, 2025 2:52 pm

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये योग दिवस साजरा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये योग दिवस साजरा.

 

अमळनेर : विक्की जाधव 

जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनासह प्राचार्य, शिक्षक, पालक सोबत योगा करून योग दिवस साजरा केला. प्राचार्य डाॅ. निरज चव्हाण यांनी योग दिवसाच्या महत्त्व सांगून योगा करणे हे दैनंदिन जीवनात किती आवश्यक आहे याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहज योग केंद्राचे प्रशिक्षक श्री. प्रवीण पाटील, श्री. सुनील पगारे, सौ. सुरेखा पाटील, सौ. सारिका महाजन, सौ. मंगला सोनवणे हे उपस्थित होते. यांनी ध्यान धारणेचे महत्त्व समजावून योगाचे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून ध्यान करून घेतले. क्रीडाशिक्षक केदार देशमुख, सागर चावरिया, रमेश धनगर, ममता पाटील यांनी योग दिवसासाठी मेहनत घेतली सदर योग दिवसाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!