ताईसाहेब सौ. जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस निमित्त अभिष्टचिंतन सोहळा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

file_00000000c01c8243927675b507ab3a39

ताईसाहेब सौ. जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस निमित्त अभिष्टचिंतन सोहळा.

 

अमळनेर : विक्की जाधव.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तथा अमळनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ताईसाहेब सौ. जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून, त्यानिमित्त विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक, राजकीय तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या जयश्री पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छुकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. यावेळी

लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब वाल्मीक  पाटील यांच्यासह ग्रुप ग्रामपंचायत रढावण राजोरे, ता. अमळनेर.

येथील उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी जयश्री पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय व सार्वजनिक वाटचालीस यश लाभावे, तसेच जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू राहावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!