न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-28 at 2.11.11 PM दौंड रेल्वे जंक्शनवर आगीचे तांडव! प्लॅटफॉर्म क्रमांक ३ अंधारात; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

WhatsApp Image 2026-11-28 at 6.09.52 PM अखेर अनधिकृत कत्तलखान्यावर प्रशासनाचा हातोडा! प्रशासनाच्या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची भूमिका घेतली.

Screenshot 2026-11-28 163446vfd bdf छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाचा मोठा दणका! १२ हॉटेल, कॅन्टीन, मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड

IMG-20261127-WA1624(1) स्व. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

WhatsApp Image 2026-11-28 at 10.10.51 AM अमळनेरमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा साहित्यिक सोहळा; अहिराणी बोलींचा जागर, राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत अन् शाहिरी कलेची मेजवानी!

स्व. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261127-WA1624(1)

स्व. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

 

अमळनेर : विक्की जाधव.

माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा जळगाव स्व. श्री. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना त्यांनी जपलेली माणुसकी, मोठ्यांचा आदर, समाजासाठी योगदान देण्याची भावना आणि प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

स्व. वाघ यांनी आपल्या सहवासातील व्यक्तींना केवळ राजकीय किंवा सामाजिक मार्गदर्शनच केले नाही, तर जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन आणि माणुसकी जपण्याचे संस्कार दिले. त्यांचे विचार, मार्गदर्शन, आपुलकीचा सहवास आणि त्यांनी दाखविलेला समाजसेवेचा मार्ग हीच त्यांच्या स्मृतींची खरी शिदोरी असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही कायम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

खासदार स्मिता उदय वाघ, भैरवी वाघ, पलांडे. ईशानी वाघ, मने. भारतीय जमत पार्टी अमळनेर,

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!