माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी मध्ये जागतिक योग योग दिन उत्साहात साजरा
(निलेश गायकवाड)
माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी मध्ये जागतिक योग योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला योग दिन औचित्य साधून विद्यालयाचे संस्थापक व माजी अध्यक्ष मारुती अण्णा वनवे तसेच रोटरी क्लबचे माजी संपत तात्या बंडगर माऊली मारकड तसे तसे जय भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष व मदनवाडी चे सरपंच नानासाहेब बंडगर हे उपस्थित होते तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी यांनी योग करून योग दिन साजरा केला उत्साहात साजरा केला.