सुरंगली येथे अंगावर विज पडुन शेतकऱ्यांचा मृत्यू

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली येथे अंगावर विज पडुन शेतकऱ्यांचा मृत्यू

भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील ।तालुक्यातील सुरंगली येथे बाजीराव रामराव दांडगे (नाना) वय वर्षे 55 वर्ष या शेतकऱ्यांचा अंगावर विज पडून मृत्यू झाला,याबाबत हाती आलेले सविस्तर वृत असे की आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाजीराव रामराव दांडगे हे त्यांच्या मळी शिवारातील शेतात बाजरीच्या शेतात काडी कचरा पेटवत असतांनाच पाऊस आणि विजेच्या कडकडाट झाला आणि यात त्यांच्या अंगावर वीज पडली त्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला.त्यांचा पश्चात मुले बायको,मुली,सुना,नातवंडे भाऊ असा परिवार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!