June 30, 2025 2:40 pm

सदगुरू संत सखाराम महाराज यात्रा उत्सवात अभंगवाणीचा कार्यक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

सदगुरू संत सखाराम महाराज यात्रा उत्सवात अभंगवाणीचा कार्यक्रम

 

अमळनेर : विक्की जाधव

सदगुरू संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सिन्नर येथील  ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम सिन्नरचे युवा गायक श्री. हर्षद गोळेसर यांनी विविध अभंग सादर करत भाविकांची मने जिंकली.

अभंगवाणीचा या कार्यक्रमात अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी संगीताचा, अभंगांचा आणि भक्तिरसाचा मनमुराद आनंद घेतला.

 

संगीत साथ करणारे कलाकार:

 

तबला: श्री. श्रीपाद शिरवळकर व श्री. योगेश संदांशिव

कीबोर्ड: श्री. केतन जोशी

ताल वाद्य: श्री. प्रथमेश शिरवळकर

या सर्व कलाकारांनी समर्पक व सुसंगत साथ देत कार्यक्रम अधिक भावस्पर्शी बनवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाविकांनी आयोजकांचे आभार मानले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!