June 29, 2025 3:38 pm

भिगवण युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी विचारांची जयंती उत्सवात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी विचारांची जयंती उत्सवात साजरी

(निलेश गायकवाड)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे.याच विचार प्रणालीच्या प्रेरणेने भिगवन युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात भिगवण येथे साजरा करण्यात आला.

भिगवण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच गुराप्पा पवार,(उपसरपंच) सत्यवान भोसले, उपसभापती माजी पराग जाधव, पंचायत समिती मा उपसभापती संजय देहाडे,माजी सरपंच तानाजी वायसे, सदस्य अमित वाघ,दत्ता धवडे, माजी सरपंच महेश शेंडगे,माजी उपसरपंच प्रदीप वाकसे,मा ग्रामपंचायत सदस्य गणेश राक्षे आदिजन.यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थिती तसेच महिला म्हणून प्रमिला जाधव, तृप्ती जाधव, dr. गांधी मॅडम, सिमा काळंगे, मेघा शेलार ,रेश्मा खडके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

 

कार्यक्रमाचे आयोजन प्रेम लोंढे, हर्षल भोसले, प्रेम भोसले, सचिन खडके, संघर्ष धेंडे, नितीन थोरात, अजय कांबळे, साहिल मखरे, शिवम मोरे करण्यात आले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!