“शरीर मारता हैं, नाम नही” – प्रथम पुण्यस्मराण स्व. सचिन भाऊ खंडारे कायम स्मरणात राहाल

अपनी भाषा में पढ़े! Translate

“शरीर मारता हैं, नाम नही” – प्रथम पुण्यस्मराण स्व. सचिन भाऊ खंडारे कायम स्मरणात राहा

 

अमळनेर: विक्की जाधव

“दोस्तीच्या दुनियेतल्या राजा,” असे स्व. सचिन भाऊ खंडारे यांचे वर्णन करणारे व त्यांचा आदर्श आज अनेकांच्या मनात जीवंत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रेमळता आणि लवचिकता होती, प्रत्येकाचे हृदय जिंकने. छोटी-मोठी समस्या त्यांच्या वार्डात असो की मित्रपरिवारात असो, मित्रांसाठी ते नेहमीच सक्रिय भूमिकेच्या स्वरूपात उभे राहिले. 

मित्रांबरोबरच्या त्यांच्या नातेसंबंधांनी अमळनेरच्या समाजकारणात एक अनोखी सहानुभूती आणि एकजुटीची भावना निर्माण केली. “अर्ध्या रात्री कुणीतरी आपली मदत मागेल तर त्यांच्यासाठी तत्पर राहणे,” हे त्यांचे आपुलकीचे वर्तन त्यांच्या जीवनाचे खरं दर्शन घडविते. त्यांच्या जाण्यानंतर समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यामुळे, आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण करताना आपण सर्वांनी त्यांचा आदर्श स्वीकारावा, हे प्रतिपादन त्यांच्या कार्याची महती, मदतीचा हात आणि समाजासाठीची त्यांची समर्पणभावना यामुळे स्व. सचिन भाऊ खंडारे यांची स्मृती सदैव स्मरणार्थ राहील.

सत्य आणणारा, न्यायाची हाक देणारा हा व्यक्ती समाजातील प्रत्येक वर्गासाठी एक प्रेरणा बनला. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या कर्तृत्वाचे आणि व्यक्तिमत्वाचे आदर्श साक्षात रुप दर्शवणारे, एक मोहक ठसा आमच्या मनावर कायम राहील.

आपल्या मित्र परिवारात, त्यांचं अस्तित्व कायम जाणवत राहील. त्यांचे शब्द, असे होते, ते म्हणत “शरीर मारता हैं, नाम नाही,” 

या वेळी, सर्व मित्रांनी एकत्र येऊन सचिन भाऊ खंडारे यांच्या कार्यांस उजाळा देत. ”

त्यांच्या कार्यांचे महत्त्व जपणे आहे. हे आमचे ही कर्तव्य आहे. असे मित्र परिवार म्हणतो. अश्या दिलदार व्यक्तीमत्वास काळजावर दगड ठेऊन विनम्र अभिवादन.

सर्व मित्र परिवार

 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!