June 29, 2025 8:12 am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुनिता मोरे सन्मानित. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुनिता मोरे सन्मानित. 

 

अमळनेर : विक्की जाधव.

सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांना जळगाव येथील ‘ सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन ‘ च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना दिला जाणारा

मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं ‘प्रत्येक घराला आपुलकीचा ओलावा.”

प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा सुनिता मोरे यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रिपाई चे पूर्व जिल्हाध्यक्ष भगवानभाई सोनवणे, जिल्हाध्यक्ष पश्चिम आनंद खरात, जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन च्या अध्यक्षा लक्ष्मी कुमावत सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!