June 30, 2025 1:12 am

वेताळ पेठ येथील श्री राम मंदिरात उद्या महाप्रसादाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- सालाबाद प्रमाणे करमाळा शहरातील वेताळ पेठ येथे प्रभू श्री राम मंदिरात आज १२:०० वाजता राम जन्म उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून मंदिर समितीच्या वतीने श्री राम नवमी उत्साहात साजरी करण्यात येते. उद्या दि. ०७/०४/२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजलेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!