June 29, 2025 3:16 am

बहादरवाडीत वादळी वाऱ्याने घरांवर झाडे कोसळली; नुकसानभरपाईची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

बहादरवाडीत वादळी वाऱ्याने घरांवर झाडे कोसळली; नुकसानभरपाईची मागणी

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी येथे बुधवार, २ एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य सरला नाना पाटील यांनी अतिक्रमण केलेल्या जागेतील झाडे रहिवाशांच्या घरांवर कोसळली. यामध्ये पत्रकार संतोष पाटील आणि निंबा पंडित पाटील यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. नुकसानभरपाई मिळावी आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा संतोष पाटील यांनी दिला आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!