June 28, 2025 10:55 pm

रेल्वेरुळावर आढळून आली अनोळखी इसमाची बॉडी ओळख पटविण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

रेल्वेरुळावर आढळून आली अनोळखी इसमाची बॉडी ओळख पटविण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन..

 

अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क

अमळनेर येथेल चोपडा रेल्वे गेट जवळ असलेल्या सिंधी कॉलनीजवळ १३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अप रेल्वे लाईन अमळनेर – टाकारखेडा वर एक इसम वय अंदाजे 30 वर्षे रंग सावळा, सडपातळ बांधा अंगात लाल रंगाचा टि शर्ट,काळ्या रंगाची पॅन्ट उजव्या हाताचे कामे वर शिव प्रकाश यादव असे नांव गोंधलेले पायात पांढरे रंगाची स्लीपर चप्पल हा रेल्वे त कापला गेला आहे त्याची ओळख पटली नसुन कोणी ओळखत असल्यास अमळनेर पोलीस स्टेशन ला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांनीही ही नोंद घ्यावी असेही आवाहन करण्यात आले.

सदर इसमास कोणी ओळखत असेल तर त्यांनी 02587-223333 या नंबर वर संपर्क करावा.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!