June 29, 2025 7:57 am

शेटफळगडे येथे रंगणार कुस्तीचे मैदान;छत्रपती शिवाजी महाराज तालीम आयोजित

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेटफळगडे येथे रंगणार कुस्तीचे मैदान;छत्रपती शिवाजी महाराज तालीम आयोजित

_इंदापूर तालुका कुस्ती संघ निवड चाचनी

(निलेश गायकवाड)

इंदापूर तालुका कुस्तीगीर तालीम संघ संलग्न जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे छत्रपती शिवाजी महाराज तालीम शेटफळे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 2024-25 इंदापूर तालुका कुस्ती संघ निवड चाचणी साठी छत्रपती शिवाजी महाराज तालीम शेटफळगडे आयोजित कुस्त्यांचे आयोजन केले आहे.

रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी स्थळ नागेश्वर मंदिर प्रांगण शेटफळगडे भव्य असा कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. निमंत्रक समस्त ग्रामस्थ शेटफळगडे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!