दर्पण दिनानिमित्त सुरंगली येथे ग्रा.प.कडुन पत्रकारांचा सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

दर्पण दिनानिमित्त सुरंगली येथे ग्रा.प.कडुन पत्रकारांचा सत्कार ।

भोकरदन तालुका प्रतिनिधी। बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त पत्रकार दिनानिमित्त सुरंगली येथे ग्रा.प. च्या वतीने सुरंगली येथील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.जेष्ठ पत्रकार संजीव रामचंद्र पाटील यांचा सत्कार संतोष काळे यांनी केला. तर शेख.समद भै यांचा सत्कार मच्छिंद्र गवळी यांनी केला.तर सुभाष वर्पे यांचा सत्कार ग्रामसेवक संजय पाजगे यांनी केला. प्रास्ताविक भाऊसाहेब काळे यांनी केले . यावेळी पत्रकार संजीव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रा.प.पदाधिकार्याचे आभार मानले. यावेळी पत्रकार शेख समद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रामसेवक संजय पाजगे, संतोष काळे, भाऊसाहेब काळे, पोलिस पाटील संजय दांडगे, शेख एजाज भै , माजी उपसरपंच एकनाथ भराड,नबाबी सेठ , अरुण गवळी , माजी उपसरपंच शेख रुबाब शेख गुलाब, नंदु काळे, राजीव गवळी, सुखदेव गवळी,बनकर . जि.प.शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष गणेश वानखेडे, दिलिप वरपे यांच्या सह अनेक गावकरी उपस्थित होते.

मार्मिक समाचार चे पत्रकार यांचा सत्कार करताना संतोष भाऊ काळे .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!