June 29, 2025 2:37 pm

सारंग संतोष शिरोडे यांची पशुधन पर्यवेक्षक पदी निवड होऊन चापानेर येथे नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा युवा अध्यक्ष श्री गणेश मढीकर यांनी सारंग संतोष शिरोडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

अपनी भाषा में पढ़े! Translate

सारंग संतोष शिरोडे यांची पशुधन पर्यवेक्षक पदी निवड होऊन चापानेर येथे नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा युवा अध्यक्ष श्री गणेश मढीकर यांनी सारंग संतोष शिरोडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा..

 

अमळनेर : विक्की जाधव. 

सारंग शिरोडे हे वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील रहिवासी असून अतिशय जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.शिवाय हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.या सत्कार प्रसंगी श्री होलीये सर ( जूनियर लक्ष्मीकांत बेर्डे ) श्री.नारायण जाजेवार,श्री.ज्ञानेश्वर राऊत,श्री.आबाराव शिरसाठ,श्री गजानन पैठणकर,श्री कल्याण मढीकर,श्री किरण जाधव,श्री उद्धव व्यवहारे श्री जयराम सोनवणे,श्री गणेश शिंदे,श्री सर्जेराव शिरसाट,श्री रमेश शामतकर,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!