June 29, 2025 9:48 am

विद्येश्वर महादेव मंदिरा परिसरातील शिव भक्तांची कावळ यात्रा उत्साहात संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्येश्वर महादेव मंदिरा परिसरातील शिव भक्तांची कावळ यात्रा उत्साहात संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या परिसर आणि शिवभक्तांच्या  वतीने दि. ११ रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावळ यात्रा उत्साहात संपन्न झाली यावेळी सकाळी अकरा वाजता सूर्यपुत्र तापी माई चे तापीजल भरून कावळ घेत सुरू झालेला हा प्रवास  संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अमळनेर येथेल वृद्धेश्वर महादेव मंदिर येथे शिवभक्त दाखल झाले. यावेळी सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे जल अभिषेकही करण्यात आला.  जळोद येथे अनिल साळुंखे, चंद्रशेखर साळुंखे यांच्या कडून शिवभक्तांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कावळ यात्रेत रवि पाटील, सुनिल शिंगाणे, संजय पाटील, अशोक साळुंखे, देसाई बापू, विवेक तेले, सुभाष चव्हाण, डॉ.नरेंद्र गुजर, अनिल शिंगाणे, विकास महाजन, कल्पेश साळुंखे, भगीरथ पाटील, मोहित पवार, विवेक पाटील, प्रविण वाघ, सनी पाटील, मुन्ना पाटील, भावेश पाटील तसेच महिला पुरुष आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतें.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!