June 29, 2025 10:48 am

करिअरच्या वाटा या विषयावर उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक श्री संतोष बिरारी यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान संप्पन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

करिअरच्या वाटा या विषयावर उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक श्री संतोष बिरारी यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान संप्पन्न…

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयात दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता 2030 मधील करिअरच्या वाटा या विषयावर उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक श्री संतोष बिरारी यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना श्री.संतोष बिरारी उत्तर महाराष्ट्र विभाग समन्वयक, महाराष्ट ज्ञान महामंडळ पुणे (MKCL) म्हणाले बदलत्या युगात लागत असलेले नवीन शोध आणि त्या अनुषंगाने बदलत जाणाऱ्या नोकरीच्या संधी बाबत मौलिक मार्गदर्शन केले यावेळी उपप्राचार्य प्रा. उल्हास मोरे पर्यवेक्षक प्रा.दिनेश बलकार, सीबी सूर्यवंशी व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.पंकज भावसार श्रीचंद चव्हाण,श्री प्रवीण पाटील, यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!