June 29, 2025 2:24 pm

उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंच आयोजित कर्तृत्वाचा महासन्मान या कार्यक्रमात गणेश शिंगारे विशेष करण्यात आला सन्मान. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंच आयोजित कर्तृत्वाचा महासन्मान या कार्यक्रमात गणेश शिंगारे विशेष करण्यात आला सन्मान.

 

अमळनेर : विक्की जाधव.

उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंच आयोजित कर्तृत्वाचा महासन्मान या कार्यात सामाजात आपला ठसा उमटवणाऱ्या विशेष व्यक्ती व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. त्यात गणेश शिंगारे हें नगर परिषद कर्मचारी असुन यांनी कोरोना काळात रात्र न दिवस कोविड केअर सेंटर ला निस्वार्थपणे जीवावर उदार होऊन सेवा दिली होती  आणि १०७ वेळी रक्तदान करण्याचा विक्रम केला असुन  मागील २० ते २५ वर्षांपासून अमळनेर तालुका व परिसरात हजारो सर्पाना वाचवून निर्सगात मुक्त करून जीवन दान केले,  सोबत साडेपाच हजारांवर सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवनदान देण्याचेही निस्वार्थी कार्य करीत असल्याबद्दल  डॉ . उज्ज्वलकुमार चव्हाण माजी IRS अधिकारी, ED डायरेक्टर यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!