मिसींग मिसींग मिसींग
दौंड शहरातील तुकाईनगर, नटराज कॉलनी येथील एक युवक अचानक बेपत्ता.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौंड पोलीस स्टेशन, हद्दीतील नटराज कॉलनी दौंड येथे राहणारे स्वामी गोविंद संगेपान यांनी दि. ११/०७/२०२४ रोजी सांयकाळी ०७:०० वा.चे सुमारास माझा भाऊ विष्णु गोविंद संगेपन, वय २३ वर्षे, रा. तुकाईनगर, नटराज कॉलनी, दौंड जि.पुणे हा घरातुन काही एक न सांगता कोठेतरी निघुन गेला असल्याची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली
मिसींग व्यक्तीचे वर्णनः-
नावः- विष्णु गोविंद संगेपान, वय २३ वर्षे, रा. तुकाईनगर, नटराज कॉलनी, दौंड जि.पुणे.
उंची ५ फुट २ इंच, रंग-सावळा. शारीरीक बांधा मध्यम, केस काळे बारीक, चेहरा-उभट, अंगात पांढरा रंगाचा शर्ट व काळी रंगाची नाईट पॅन्ट आहे असे सांगितले
मिसींग व्यक्ती कोठे दिसल्यास किंवा आढळल्यास दौंड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन दौंड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संपर्क:-
१) दौंड पोलीस स्टेशन :-०२११७-२६२३३३
२) हवा.ब.नं.३३२७-८८८८८४०६८०