June 29, 2025 5:12 am

भिगवण रोटरी क्लब अध्यक्षपदी संतोष सवाने तर सचिव पदी संजय रायसोनी यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण रोटरी क्लब अध्यक्षपदी संतोष सवाने तर सचिव पदी संजय रायसोनी यांची निवड

(निलेश गायकवाड)

भिगवण (ता.इंदापूर ) येथील रोटरी क्लब भिगवणच्या सन २०२४-२५ च्या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून संतोष सवाने व सचिव पदी संजय रायसोनी यांची निवड प्रांतपाल रवी धोत्रे व असिस्टंट गव्हर्नर दत्ता बोराटे यांनी जाहीर केली व पदग्रहण सोहळा तारा देवी लॉन्स येथे 06 जुलै 2024 रोजी पडला.मावळते अध्यक्ष रणजित भोंगळे व सचिव प्रदीप ताटे यांनी पुढील जबाबदारी नुतून अध्यक्ष व सचिव यांच्याकडे सोपावली.

यावेळी मावळते अध्यक्ष रंजीत भोंगळे यांनी आपल्या संपूर्ण वर्षाचा आढावा यावेळी एवी माध्यमातून सादर केला तसेच अध्यक्ष संतोष सवाने यांनी पुढील वर्षाच्या कामकाजाचे नियोजन इवी माध्यमातून सादर केले.तसेच पी.डी जी रवी धोत्रे यांनी नवीन अध्यक्षांना तळागाळातील गोरगरीब गरजू लोकांनपर्यंत आपली मदत पोहोचवली पाहिजे सप्तपदी नूतन अध्यक्षांच्या कडून वधवून घेतली संस्थापक अध्यक्ष सचिन भोगावत यांनी संस्थेने आतापर्यंत झालेल्या सर्व कामांचा आढावा सादर केला डिस्टिक डायरेक्टर वसंतराव मालुंजकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित पाहुणे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर नरेंद्र गांधी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर प्रफुल भंडारी पायल भंडारी आरसीसी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर परचुले माझी अध्यक्षा सविता भोर दौंड चे अध्यक्ष दीपक सोनवणे बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे हवेली ईस्ट चे अध्यक्ष चेतन शेवाळे कुरकुम एमायडिसी चे अध्यक्ष किशोर पाटील इंदापूरचे अध्यक्ष माहेश्वर कोकरे ज्ञानेश्वर डोंबाळे लोकमंगल पुणे अध्यक्ष दादा तरवडे भिगवन च्या सरपंच दीपिका क्षीरसागर तसेच पत्रकार संघ भिगवन चे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रशांत चौरे, तुषार शिरसागर,योगेश चव्हाण, डॉक्टर काशिनाथ सोलणकर सर नितीन चितळकर सर निलेश गायकवाड,आप्पा गायकवाड संजय शिंदे यावेळी उपस्थित होते.

संचालक मंडळ उपाध्यक्ष निखिल भोगावत खजिनदार कुलदीप ननवरे संपत बंडगर संजय चौधरी प्रविण वाघ संजय खाडे महेश शेंडगे किरण रायसोनी अफजल सय्यद तुषार शिरसागर नामदेव कुदळे कमलेश गांधी अतुल वाघ धर्मेंद्र गांधी दिनेश कोहिनूर बाळासाहेब सोनवणे संजय भोसले दिपाली भोंगळे वैशाली भोगावत सुषमा वाघ प्राची थोरात सपना दोशी यांची संचालक पदी निवड करण्यात आली.या संस्थेचे सभासद डॉक्टर भरत भरणे रुपेश झाडे संदीप भोगावत प्रसाद शिरसागर दत्ता खेसे श्रीराम नहाने डॉक्टर मिथुन यादव आकाश पवार अनिल काळे अड.रुपेश झाडे प्रताप जगताप सुरेश जगताप थॉमस मथाई नितीन कदम डॉ.महेश गाढवे डॉ. रेणुकर दीप्ती कोठारी मीनाताई बंडगर तहेमीन शेख सारिका सवाने नवीन सभासद आशुतोष मिश्रा संपत चौधरी श्याम सातारले सुहास खेसे अजय थोरात सर्व महिला भगिनी व भिगवन पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले व आभार नूतन सचिव संजय रायसोनी यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!