पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दांडी उत्सुक कार्यकर्ते आणि शहरातील काही मान्यवरांच्या उपस्थितत पार पडला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दांडी उत्सुक कार्यकर्ते आणि शहरातील काही मान्यवरांच्या उपस्थितत पार पडला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा. 

 

अमळनेर : विक्की जाधव. 

अमळनेर-मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवस नुकतीच साजरा झाला सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे आणि शेतीच्या कामात व्यास्त असणाऱ्या संपूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जाणूनबुजून का मारली दांडी? मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यासाठी दोन दिवसा पासून मोठी तयारी सुरु होती.

सुरु असलेला ह्या अभिष्टचिंतन सोहळा शहराच्या मुख्य रस्ता झाकेल असे लाखो रुपयांचे बॅनर दोन्ही बाजूनं लावून मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी कारण्यात आली होती. तसेच ग्रामिण भागात विविध ठिकाणी शुभेच्छा चे बॅनर झळकले

 

     💢 महिलांना मध्ये प्रचंड नाराजी.

महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करून बरेच दिवस झालेत महिला भगिनींना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळेल या भ्रमात महिलां होत्या परंतु गेल्या काही दिवसापासून वेळेवर न मिळणाऱ्या सुविधा आणि डॉक्युमेंट साठी महिलांना कराव्यां लागणाऱ्या धावपळी मुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी अमळनेर शहरासह तालुक्यातील महिलांमध्ये दिसून येत आहे.  

मंत्री अनिल पाटील हे राज्य शासनाचे कॅबिनेट मंत्री असून देखील आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त महिलांना या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल हे न बघता मंत्री महोदय वाढदिवस साजरा करण्यामध्ये व्यांस्त होते. मंत्री अनिल पाटील यांचा वाढदिवस नुकतीच साजरा झाला लाखो रुपयांची बॅनरबाजी फटाक्याची आतिषबाजी आणि डीजे वाजवत साजरा झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आमच्या कडून शुभेच्छा चं. पण आपल्या मतदार संघात लोकांची आपल्या मतदारांची होणारी अव्हेलेना तर एकी कडे दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने संपूर्ण ग्रामीण भागात नैराश्यांचे वातावरण निर्माण झाले आहे. तें फक्त आणि फक्त आठ्ठाहास पूर्ती साठीचं 

 

ह्याच कारणाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारली जाणार नाही. 

सविस्तर पुढे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!