June 29, 2025 12:04 am

नरेंद्र मोदींनी घेतली सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ…

अपनी भाषा में पढ़े! Translate

नरेंद्र मोदींनी घेतली सलग तिसऱ्यांदा
पंतप्रधानपदाची शपथ…
वर्षा चव्हाण (विशेष प्रतिनिधी)
.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिलेले बघायला मिळाले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!