June 29, 2025 4:41 am

वैद्यकीय क्षेत्रातील करियर करायचे आहे आरोग्यम नर्सिंग आणि पॅरामेडीकल कॉलेज आहेच कीं अमळनेरात मग चिंता कसली आजच आपला प्रवेश निश्चित करा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

वैद्यकीय क्षेत्रातील करियर करायचे आहे आरोग्यम नर्सिंग आणि पॅरामेडीकल कॉलेज आहेच कीं अमळनेरात मग चिंता कसली आजच आपला प्रवेश निश्चित करा.

 

अमळनेर : विक्की जाधव. 

वैद्यकीय क्षेत्रातील करियरसाठी आपल्या अमळनेर मध्ये ही सुवर्णसंधी चालून आली आहे. 

ISO 9001:2015 मान्यताप्राप्त शिक्षण संस्था- ताराचंद्र बहुउद्देशीय संस्था संचलित आरोग्यम नर्सिंग आणि पॅरामेडीकल कॉलेज अमळनेर.

10वी -12वी नंतर आपलाल्या अमळनेर शहरात वैद्यकीय क्षेत्रातील करियरच्या सुवर्णयोंग हाच.. तुम्ही आज कोणते करियर निवळता यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे..संधी मिळत नाहीत,… त्या निर्माण कराव्या लागतात.. कमी खर्चात, कमी वेळात, कमी वयात, चांगले शिक्षण घेऊन बेस्ट करियर घडविण्याचा मार्ग म्हणजे आरोग्यम् नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेज अमळनेर वैद्यकीय शास्त्राची व्याप्ती दिवसंदिवस वाढत आहे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही. तर पॅरामेडिकल क्षेत्रात ही अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत, तर वात कसली बघताय देशात तसेच परदेशातही पॅरामेडिकल तज्ञांची खूप मागणी आहे, आरोग्यम् नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेज अमळनेर. अशीच सुवर्णसंधी आपल्यासाठी अमळनेर शहरात घेऊन आलेले आहे. कमी गुण मिळवल्याने वैद्यकीय क्षेत्रात ॲडमिशन न मिळाल्याने दुःखी न होता.आजच आपला प्रवेश निश्चित करा.

अधिक माहिती साठी संपर्क +91 92848 47476

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!