अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण..
अमळनेर : विक्की जाधव..
तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई..
शुभेच्छुक: मार्मिक समाचार परिवार. विक्की जाधव 9175050300
नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. तर जनावरांना पाणी कोठून आणावे असा प्रश्न उपस्थित झाला असुन शेतकऱ्यांना शेती आणि जनावर पाळण्यावर ही ह्या टंचाई च्या दिवसात मुश्किलीचे होत आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी विहिरी अधिग्रहित करून टँकर भरणे सुरू केले असले तरी .शहरातील नगरपालिकेच्या मालकीचा सिंधी कॉलनी परिसरातील बोअर अधिग्रहण केली आहे. रोज येथून मोठ्या प्रमाणात टँकर भरले जातात . दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने त्या परिसरातील नागरिकांनी पाणी उपसा करण्यास विरोध केला असुन टँकर भरण्यास मनाई केल्याने दिवसभर सर्व टँकर जागेवरच उभे होते.
मार्च महिन्यातचं यां गावांना पाण्याचं सावट
देवळी, पिंपळे खुर्द, चिमनपुरी, डांगर बुद्रुक, भरवस, निसर्डी, लोण, शिरसाळे तरवाडे, नगाव बुद्रुक, लोण बुद्रुक, नगाव खुर्द, देवगाव आंचलवाडी, आटाळे, सबगव्हाण या गावांना टँकर सुरू झाले आहेत