मालेवाडा जि.प. शाळेत सातव्या वर्गाचा निरोप समारंभ पार पडला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मालेवाडा जि.प. शाळेत सातव्या वर्गाचा निरोप समारंभ पार पडला.

रजत डेकाटे -प्रतिनिधी नागपूर ✍️

भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गाचा निरोप समारंभ पार पडला.
विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.निरोप घेतांना विद्यार्थी भारावून गेले होते आणि त्यांच्या त्रीव्र भावना जाणवल्या.
यावेळी मुख्याध्यापक शिला रोडे, शिक्षिका वर्षा चापले, भुवनेश्वरी सातपुते, शिक्षक विजय मेश्राम, दिक्षीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वाती सहारे, भुमिका म्हैसकर,सरपंच राखी इंगोले, उपसरपंच फुलचंद मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य दुर्गा सहारे,रामु लाखे, अरुण रामटेके यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!