June 29, 2025 3:33 am

सर्वांचा पत्ता केला गुल तर निष्ठावंत असल्याचे मिळाले फळ..

अपनी भाषा में पढ़े! Translate

सर्वांचा पत्ता केला गुल तर निष्ठावंत असल्याचे मिळाले फळ..
अमळनेर : विक्की जाधव
भाजपाकडून नुकतीच जाहीर झालेला लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या यादीत संघ परिवाराच्या निष्ठावंत कार्यकर्ता माजी आमदार स्मिताताई उदय बापू वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली.

स्मिता ताईंचा रूपाने अमळनेरचे भाग्य उजळणार का..?

अमळनेर मतदार संघात आमदार असताना जे कामे झाले नाहीत किंवा ज्या कामाला अडथळा येत होता ते आता पूर्ण होऊन अमळनेरकरांची स्वप्नपूर्ती होणार..
लोकसभेच्छा बिगुल वाजताच भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादी कडे सर्वांचे लक्ष लागून होते. तेथे भल्या भल्या ची शर्यत होतीचं पण पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे काहींची नाराजी झाली तर दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून असल्याकारणाने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे काय होणार यां शर्यतीत संघ परिवारातील निष्ठावंत कार्यकर्त्या स्मिताताई वाघ यांही होत्या शेवटी एकनिष्ठतेला फळ आणि प्रयत्नाना यश आलेच आता शर्यत दिल्ली पर्यंत जाण्याची असणार आहे.
स्मिता ताई..
विक्की जाधव आणि मार्मिक समाचार टीम कडून आपणास मनपूर्वक शुभेच्छा.

दुरावलेल्या पूर्व कार्यकर्त्याची मन-धरणी होणार कां?
आपल्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते आज उद्या हजारोच्या संख्येने आपणास लोकसभेच्या माध्यमातून मदतीस येण्यास तयार आहे आहेत पण काहीचे राजकीय श्रेयापोटी तर काहींच्या वर्चस्वच्या लढाईत निष्ठावंत कार्यकर्ते अ भा वि प आणि भाजपा च्या पूर्व कार्यकर्ते ची आज खरी गरज असेल आणि पूर्व कार्यकर्त्यांची फळी काय आणि कसे काम करते हे आपणास चांगले माहिती आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!