रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आमदाबाद हावडा एक्सप्रेसला लागलेल्या आगीवर वेळीचं नियंत्रण तर मोठा अनर्थ घडला असता..
अमळनेर : विक्की जाधव..
अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या (क्र. १२८३३) एका AC डब्याच्या लायनर घासून मोठ्या प्रमाणात चालत्या गाडीत दूर निघत होता, यावेळी प्रवाशांना समजतात त्यांनी आरडाओरड केली.
गाडीत असलेल्या प्रवाशांनी ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेत इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी तात्काळ थांबवली गाडीत असलेल्या आग नियंत्रण उपकरणांच्या आधारे आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला याच श्रेय त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना जाते
गाडीतच बसलेले स्टेशन अधीक्षक (वाणिज्य) प्रमोद ठाकूर यां अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला असून
ही घटना बेटावद जवळील पांझरा नदीच्या पुलावर अहमदाबाद कडून हावडा कडे जाणाऱ्या गाडीत B-8 या बोगीत घडली.
इमर्जन्सी ब्रेक लागला गाडी थांबवली..अन प्रवाशांची पळापळ…
गाडी थांबताच प्रवासी घाबरून खाली उतरून पळू लागले होते परंतू रेल्वे
अधिकारी प्रमोद ठाकूर यांनी प्रवाशांना धीर देत समजूत काढून त्यानंतर संपूर्ण गाडी तपासून गाडी रवाना करण्यात आली.