June 30, 2025 6:52 pm

माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी युवा नेतृत्व योगेश जगताप यांची निवड व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी युवा नेतृत्व योगेश जगताप यांची निवड व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बारामती ( सह – संपादक – संदिप आढाव)

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामा नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.यामुळे कारखान्याचे अध्यक्ष पद रिक्त आहे.
या रिक्त पदासाठी जेष्ठ संचालक केशव जगताप, योगेश जगताप,सुरेश खलाटे,मदन देवकाते, नितीन सातव या संचालकांची नावे चर्चेत आहेत.मात्र सध्या माळेगाव कारखान्याचे युवा संचालक योगेश जगताप यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
योगेश जगताप हे आक्रमक म्हणून परिचित आहेत.त्यांनी बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तसेच कारखान्याच्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची क्षमता आहे.


अशा चेहऱ्याला अध्यक्षपदी संधी दिली जावी अशी अनेक शेतकरी बांधवांची इच्छा असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योगेश जगतापांची निवड करावी अशी मागणी जोर धरत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!