क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “शालेय कुस्ती स्पर्धा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “शालेय कुस्ती स्पर्धा.

इंदापूर” प्रतिनिधी भगवान लोंढे ….

राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी ,पुणे येथे आज संपन्न झाल्या. या स्पर्धेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,बोराटवाडी मधील विद्यार्थी पै. विश्वराज सुभाष मारकड याने १७ वर्षे वयोगट ४८ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. महाराष्ट्र राज्याचे मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री ,संस्थेचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब,संचालक मा.श्री.उदयसिंह पाटील, सचिव मा .श्री.किरणराव पाटील, विद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे सर यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.क्रीडा शिक्षक श्री. सदाशिव सावंत सर यांनी या विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!