June 29, 2025 11:13 pm

सचिन भैय्या खडके मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

सचिन भैय्या खडके मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी

भिगवण (प्रतिनिधी )

गेली तब्बल दहा वर्षापासून भिगवन येथील मानाची दहीहंडी सचिन भैय्या खडके मित्र परिवाराच्या वतीने म्हणून साजरी होत आहे. यंदाही शनिवार दिनांक 09 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी सोहळा दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमासाठी मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे , शशिकांत पिसाळ(चेअरमन, वाई), संजय घोलप ( प्रदेशाध्यक्ष हिंदू खाटीक समाज संघटना ) सरचिटणीस प्रदेश महेश देवकाते यांच्या उपस्थितीमध्ये तसेच प्रमुख आकर्षण म्हणून दरवर्षी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दहीहंडीसाठी मिळतो त्याचे मुख्य कारण असते कार्यक्रमासाठी आलेले सिने अभिनेत्री खास यंदाच्या दहीहंडीसाठी अनुश्री माने, स्नेहल भोंग या सिनेस्टार यांच्या उपस्थितीमध्ये हा दहीहंडी सोहळा पार पडला.मान्यवर भिगवण गग्रामपंचायत सरपंच तुषार क्षीरसागर,बंटी शेठ निकोडे , प्रसाद बोगावत, सचिन जवारे , निलेश पलंगे इत्यादी.

पुणे जिल्हा हिंदू खाटीक समाज संघटनेचे अध्यक्ष सचिन खडके यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते . भिगवण व परिसरातील हजारोंच्या संख्येने जनसमुदाय गोळा झाला होता . डीजे च्या तालावर भिगवणकरांनी ठेका धरत दहीहंडी सोहळा शांततेत पार पडला.सूत्रसंचालन राजेंद्र जमदाडे यांनी केले.दहीहंडी बारामती येथील शिवशंभो संघाने फोडली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश गायकवाड, सौरभ जमदाडे अक्षय इंगळे, अभी लोकरे, गणेश कांबळे, प्रशांत कांबळे, मंगेश खडके असिफ शेख प्रज्वलदवडे ओंकार जमदाडे भावेश धवडे,शुभम क्षीरसागर,गौरव खडके, Nk, विशाल खडके,सोमनाथ घोडके, सागर कांबळे,रणजीत धुमाळ,आकाश पलंगे,तुषार कांबळे,विजय कोतमिरे, प्रवीण शेलार,निलेश मेरगळ, साहिल ताडे आदी …

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!