June 29, 2025 5:03 pm

गजराज ड्रायक्लीनर्सचे रावसाहेब सावरे यांचा प्रामाणिकपणा…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

गजराज ड्रायक्लीनर्सचे रावसाहेब सावरे यांचा प्रामाणिकपणा
ग्राहकांचे 15000 रुपये केले परत …..

करमाळा- माणसाला जीवन जगत असतांना प्रेरणादायी आदर्शांची गरज असते.तो आदर्श मंजे तात्या आणि त्यांचा प्रामाणिक पणा ,त्यांच्या प्रामाणिकपणेची करमाळा तालुक्यामध्ये चर्चा होत आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या लॉन्ड्री व्यावसयावर निष्ठा ठेऊन मार्गक्रमण केले. कामाप्रती निष्ठा ठेवल्यास यश मिळते आणि नात्यात व समाजात निष्ठा ठेवल्यास जीवनात सुख-शांती मिळते.जीवनात निष्ठा आपल्या व्यवसायातील प्रामाणिकपनेवर असली पाहिजे जेणेकरून जीवनातील यशाच्या सर्वोच्च शिखराला स्पर्श करता येईल हे त्यांनी समाजाला दाखवून दिले.
आज तारीख १०/०९/२०२३ रोजी शेलगाव चे सरपंच आत्माराम वीर यांच्या ड्रायक्लिनला टाकलेल्या पॅंटीच्या खिशामध्ये आलेली रोख रक्कम १५००० रु त्यांना संपर्क करून रक्कम परत केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!